Yog Se Arogya Tak (Marathi Translation) By Sunil Singh
योगातून आरोग्याकडे - सुनील सिंह
आज सारे विश्व योगमय होताना दिसत आहे. योग असो की भोग. रोग दोन्हीला अपायकारक असतातय़ोग आणि भोगाचा परिपूर्ण आनंद मिळविण्यासाठी शरीर रोगमुक्त आणि तंदुरस्त असणे आवश्यक असते.आ पुस्तकात योग, आसने, जपानी तंत्रविद्या आणि प्राणायाम या सर्वांचा वापर करून शरीर निरोगी ठेवण्याचे विविध प्रकार सांगितले आहेत.