सहज सोपे वैदिक गणित - मनोज अंबिके
Vedic Maths (Marathi Edition) By Manoj Ambike
स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच गणिते सोडवण्याची पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत सहज सोपे वैदिक गणित
* चुटकीसरशी मोठमोठाली गणिते सोडवण्याची सोपी पद्धत. * बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच वर्गमूळ, वर्ग, घनमूळ... हेसुद्धा मनातल्या मनात. * लांबलचक पायर्यांऐवजी एका ओळीत उत्तर. * स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. * गणिताची भीती घालवून आत्मविश्वास वाढवा. * कागद-पेनशिवायही मोठमोठाली गणिते त्वरित सोडवा. * स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशीप परीक्षांसाठी महत्त्वाच्या टीप्स. * प्रत्येक प्रकरणानंतर दिलेल्या स्वाध्यायच्या माध्यमातून सराव.