सॉरी,यू आर नॉट माय टाईप - सुदीप नगरकर
Sorry You are Not My Type (Marathi Edition) By Sudeep Nagarkar
सगळ्या नात्यांवर दक्षतेचा इशारा असायला हवा:हॅन्डल विथ केअर सॉरी,यू आर नॉट माय टाईप हि सत्यकथा मैत्री,आपुलकी आणि प्रेमाची भुरळ या गोष्टी पुनःपरिभाषित करेल.