Guide To Futures & Options (Marathi Translation)
फ्युचर्स आणि ऑप्शनचे मार्गदर्शन - अंकित गाला, जितेंद्र गाला
पुष्कळ नफा कसा कमवावा
इक्वीटी शेअर्स आणि निर्देशांक ( इन्डाईसिस ) डेरीवेटीव्हमध्ये फ्युचर्स आणि ऑप्शनस चा समावेश होतो . या पुस्तकात डेरीवेटीव्ह मार्केट म्हणजे काय याची विस्तारित माहीती गुंतवनुकदारार्ना देण्याचा प्रयन्त करण्यात आला आहे . त्यासमोरच शेरबाजारात करण्यात आलेल्या गुंतवणूकीसमोरील जोखमीला दूर करून पुष्कळ नफा मिळवण्यासाठी डेरीवेटीव्हच्या इन्सट्रूमेन्टस ( वेगवेगळ्या ) चा कशाप्रकारे उपयोग करावा याची माहीती देण्यात आली आहे .