Ambas Method (Marathi Translation) By Manoj Ambike
आबाज् मेथड - मनोज अंबिके
मुलांना प्रशिक्षण देता देता लाडके आजी-आजोबा, आई-बाबा कसे बनावे, यावर भाष्य करणारे समर्पक पुस्तक.
* खेल खेल में * नियमांचे महत्त्व * विचारांची जादू * 24 तास कार्यमग्न * उत्सवांचा खरा अर्थ * इच्छाशक्तीची ताकद * आबांची जापनीज् मेथड * मुलं साहसी कशी बनतील? * संस्कारित आणि सुसंस्कृत मुले * टीच युवर चाइल्ड हाऊ टू अॅक्ट * टीव्हीशी कट्टी मैदानाशी बट्टी * संस्कारित व सुसंस्कृत मुले * टीच युवर चाइल्ड हाऊ टू अॅक्ट