The Creative Problem Solver (Marathi Translation) By Ian Atkinson
द क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर - इयन अटकिन्सन
प्रत्येकाला समस्या या असतातच. तुम्हीही याला अपवाद नसाल. या पुस्तकामध्ये दिलेल्या समस्या सोडवण्याच्या शस्त्रांमुळे तुम्ही ङ्गक्त समस्येवरच मात करणार नाही तर सर्जनशीलतेच्या साहाय्याने तुमच्या जीवनाला व व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाल.