Spoken English (Marathi Translation) By Vidya Ambike
स्पोकन इंग्लिश - विद्या अंबिके
आजपर्यंतचे सर्वांत सोपे आणि इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास देणारे स्पोकन इंग्लिश पुस्तक. या पुस्तकातील केवळ सोळा पानांचा अभ्यास केलात तर इंग्रजी बोलताना चुकूनही चूक होणार नाही. एवढेच नव्हे तर इंग्रजी भाषेसंदर्भात असणारे सर्व गैरसमज आणि बोलण्याची भीती कायमची दूर होईल, याची खात्री हे पुस्तक देते. या पुस्तकात अतिशय सोपे आणि आवश्यक तेवढेच व्याकरण, दैनंदिन शब्दसंग्रह आणि हजारोहून अधिक संवाद दिले आहेत, ज्यांच्या केवळ वाचनानेही उत्तम इंग्रजी बोलता येईल.