Pratisad (Marathi) By Manoj Ambike
प्रतिसाद पुस्तक म्हणजे.....
•व्यवस्थापकीय संघर्षावर आध्यात्मिक विजयाची यशोगाथा
•प्रतिक्रिया न देता प्रतिसाद कसा द्यावा
•आध्यात्माचा भौतिक जीवनात समर्पक उपयोग
•कोणत्याही समस्येत समाधान शोधण्याची दृष्टी
•यशस्वी व्यवस्थापनाची सूत्रे